बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने गुरूवारी अर्थात दहा मे रोजी जिल्ह् यात ४७ पथकाद्वारे धडक कारवाई करून १९ लाख २८ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये बुलडाणा , मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनिय ...
दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे. ...
बुलडाणा : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) व मदर डेअरी फ्रुटस अॅन्ड वेजीटेबल लिमिटेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. ...
देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही. ...
बुलडाणा : बुलडाण्याची लेक पुनम दिनकर सोनुने हिने श्रीलंका देशातील कोलंबो येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे. ...