बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृउबा सभापती जालिंदर बुधवत यांनाही सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सह्याद्री सहकाररत्न पुरस्काराने मान्यवरांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. ...
मोताळा (जि. अकोला) : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षामध्ये एचआयव्ही एड्स या आजाराविषयी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे ...
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला. ...
बुलडाणा : एडेड हायस्कूल ही शाळा बुलडाण्यात १९२७ पासून कार्यरत असून २०१८ पर्यंत शाळेला ९० वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन डिसेंबरमध्ये येणार आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८५१ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप तांत्रिक तथा ‘मिसमॅच’ मुळे लाभ मिळालेला नाही. अशांना आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात येणार आहे. ...