बुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
बुलडाणा : अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे ३५ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्राकोळी गावालगतच्या परिसरात घडली. ...
खामगाव : तब्बल १६ दिवसांनंतर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, पाणी पुरवठा होणाºया भागात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, नागरिकांसमोर पाणी भरण्याचा नवा तांत्रिक पेच निर्माण झाला. ...
बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे. ...
बुलडाणा : ब्रम्हपुत्रेचे प्रतीदिन समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी १८ लाख कोटी रुपयांच्या योजनेच्या माध्यमातून थेट कन्याकुमारीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील संकल्पीतस्तरावरील योजनेचा ६० टक्के डीपीआर पूर्णत्वास गेला आहे. दरम्यान, केंद्र ...
नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली. ...