खामगाव : आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अॅप लाँच केले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ...
बुलडाणा : शहरानजीकच्या डोंगरखंडाळा येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...