लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड - Marathi News | Three arest for trafcking of illegal liquor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड

खामगाव :  अवैधरित्या दूचाकीवरून  दारूची वाहतूक करणाºया तिघांना एएसपी व डिवायएसपी पथकाने गजाआड केले. ...

नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगलास मारहाण - Marathi News | Lovers beaten by mob at Nandur Bus station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगलास मारहाण

खामगाव : प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली. ...

सिंदखेडराजा नगर परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी चार उमेदवारी अर्ज - Marathi News | Sindkhedraja Nagar Parishad ; four nomination papers for approved posts | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा नगर परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी चार उमेदवारी अर्ज

दोन नामनिर्देशन पदांसाठी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले. ...

दीड हजार  गुन्हेगारांना बजावले अजामिनपात्र वॉरंट - Marathi News | Non bailable warrant against 1.5 thousand criminals | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीड हजार  गुन्हेगारांना बजावले अजामिनपात्र वॉरंट

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार गुन्हेगारांना अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दोन हजार २०६ गुन्हेगरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

निवडणुकीच्या कामात प्रथमच धावणार खाजगी वाहने - Marathi News | Private vehicles run for the first time in elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणुकीच्या कामात प्रथमच धावणार खाजगी वाहने

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच शासकीय वाहनांबरोब खाजगी वाहनेही धावताना दिसणार आहेत. ...

वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर - Marathi News | Two children are seriously injured due to lightning | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर

जळगाव जामोद : वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी जळगाव जामोद शिवारात घडली. ...

उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार - Marathi News | water tanks for wild animal in Dnyanganga sanctury | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार

बुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत. ...

 खडकपुर्णा कालव्याजवळ  मृतदेह आढळला - Marathi News | The deathbody found near the Khadakapurna canal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : खडकपुर्णा कालव्याजवळ  मृतदेह आढळला

अंढेरा: आमोना शिवारात खडकपुर्णा कालव्याजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा  मृतदेह सोमवारी सकाळी आढळला आला. ...