लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाचे दहा ठिकाणी छापे - Marathi News | Raids in ten locations of cooperative sector in illegal moneylenders case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाचे दहा ठिकाणी छापे

तब्बल दहा ठिकाणी हे छापे टाकून २६  एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बुलडाणा येथे सहा पथकांनी कारवाईत सहभाग घेतला होता. ...

पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव - Marathi News | Keep the material in the online world of books! Increasing effect of e-books | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे. ...

बुलडाण्यात उष्माघात कक्ष कुलुप बंद! ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आले वास्तव              - Marathi News | The reality came in front of Lokmat's sting operation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात उष्माघात कक्ष कुलुप बंद! ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आले वास्तव             

२५ एप्रिल रोजी तर बुलडाण्यातील तापमान ४२.५ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेले असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्ष कुलुप बंद दिसून आले. ...

रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात - Marathi News | paphareshwar tirth in lonar lake buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे ...

आधुनिक काळातही विधवा, निराधार महिला उपेक्षीत! - Marathi News | interview of rekha pofalkar in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधुनिक काळातही विधवा, निराधार महिला उपेक्षीत!

विधवा आणि परितक्त्या महिलांना महिला प्रगती केंद्राचा मोठा आधार होत आहे. नांदुरा तालुक्यातील मेळावा यशस्वी झाला - रेखा पोफळकर ...

Video: ईव्हीएमच्या वाहनाला ‘दे धक्का’! - Marathi News | 'Push to EVM vehicle in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video: ईव्हीएमच्या वाहनाला ‘दे धक्का’!

ईव्हीएम ठेवलेल्या एका ट्रकलाच धक्का द्यावा लागल्याचे चित्र बुलडाणा येथील स्ट्राँग रुमवर दिसून आले. ...

९५ वर्षीय आजीबाईचे उत्स्फूर्त मतदान! - Marathi News | 9 5-year-old women spontaneous voting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :९५ वर्षीय आजीबाईचे उत्स्फूर्त मतदान!

खामगाव: लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी एका ९५ वर्षीय आजीबाईने उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. ...

जिल्हा परिषद पदभरतीच्या आॅनलाइन अर्जाला मुदतवाढ - Marathi News | Extension of the online application for the post of Zilla Parishad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद पदभरतीच्या आॅनलाइन अर्जाला मुदतवाढ

बुलडाणा: जिल्हा परिषदमध्ये विविध संवर्गातील ३३२ पदे भरण्यात येत आहेत. सुरूवातीला आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ...