बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे. ...
बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. द ...
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या ...
बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाट येथील शासकिय आयुर्वेदिक रुग्णालयास आग लागल्याने महत्वाच्या कागदपत्रांसह इतर साहित्य खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. ...
धामणगाव बढे : घराच्या बांधकामावर मोटारच्या साहाय्याने पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी खेडी पान्हेरा येथे घडली. ...