लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात अवघे तीन टक्केच पीक कर्ज वाटप  - Marathi News | Only three percent crop loan allocation in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात अवघे तीन टक्केच पीक कर्ज वाटप 

एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे. ...

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे - संजय गायकवाड - Marathi News | needs water conservation movement to reach the village - Sanjay Gaikwad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे - संजय गायकवाड

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे आहे. कारण काहीही अशक्य नाही हे सिंदखेड (प्रजा) वासियांनी सिध्द केले. ...

वृक्ष संवर्धनातून स्मृतीचे जतन; पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन करून लावला वटवृक्ष - Marathi News | Tree conservation; Eco-friendly initative by a Family | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृक्ष संवर्धनातून स्मृतीचे जतन; पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन करून लावला वटवृक्ष

उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले. ...

टंचाई निवारणाची दहा लाख रुपयापर्यंतची कामे ग्रामपंचायतींना देण्याचा प्रस्ताव - Marathi News | Proposal to give of Rs. 10 lakhs for scarcity-relief works to the Gram Panchayats | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टंचाई निवारणाची दहा लाख रुपयापर्यंतची कामे ग्रामपंचायतींना देण्याचा प्रस्ताव

या कामांना गती  देता येईल असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव तथा बुलडाण्याचे पालक सचिव श्यामलाल गोयल यांना देण्यात आला आहे. ...

जालना-चिखली मार्गावर ट्रक-प्रवासी बसची धडक; चार गंभीर - Marathi News | Truck-passenger bus accident on Jalna-Chikhli road; Four serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जालना-चिखली मार्गावर ट्रक-प्रवासी बसची धडक; चार गंभीर

रोहडा फाट्याजवळ ट्रक व खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ...

आता विधानसभेसाठी इच्छुकांचा काथ्याकुट - Marathi News | Now aspirants trying for the Assembly elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता विधानसभेसाठी इच्छुकांचा काथ्याकुट

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीची उत्तरार्धाची कहानी निकालानंतर सफळ संपूर्ण झाली असली तरी आता १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी काथ्याकुट सुरू झाली आहे. ...

देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम -  घाटाखालील तीनही आमदारांचा दावा - Marathi News | Nation with Modi - The claim of the three MLA | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम -  घाटाखालील तीनही आमदारांचा दावा

देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे.  ...

 वॉटर कप स्पर्धा: आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी सरसावले अनेक हात - Marathi News | Water Cup Competition: Many hand come forward for help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : वॉटर कप स्पर्धा: आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी सरसावले अनेक हात

एकाकी प्रयत्नांची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला असून श्रमदानासाठीही येथे अनेक जण सरसावले आहेत. ...