लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

आरटीई प्रवेशाच्या दुसरी यादीची प्रतीक्षा! - Marathi News | Waiting for second list of RTE access! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई प्रवेशाच्या दुसरी यादीची प्रतीक्षा!

एकीकडे शाळा सुरु होण्यास आठवड्याचा कालावधी उरला असताना अद्याप दुसरी यादी जाहिर न झाल्याने पालकांच्या पाल्यांच्या शाळा प्रवेशाची चिंता लागली आ ...

बुलडाणा जिल्ह्यात एसटीच्या कॅशलेस प्रवासाच्या दिशेने हालचाली     - Marathi News | ST Smart card in Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात एसटीच्या कॅशलेस प्रवासाच्या दिशेने हालचाली    

बुलडाणा: एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करण्याची घोषणा १ जून रोजी करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात बियाणे विक्री अत्यल्प! - Marathi News | seeds sales not speed up yet in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात बियाणे विक्री अत्यल्प!

बुलडाणा: विदर्भात येत्या पंढरवाड्यात मान्सून धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असतानाच खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनमध्ये अपेक्षीत लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील २० मुले घेताहेत माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे  - Marathi News | 20 children from Buldhana District taking Spiritual Lessons in Alandi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २० मुले घेताहेत माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे 

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत. ...

नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच - Marathi News | Nine Nilgay falls in the well; The dead body in the well for ten days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच

सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | Benefits of 'Kisan Samman' scheme more than three lakh farmers in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने जिल्ह्यातील आणखी एक लाख २६ हजार ७०७ शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

रमजान ईद : घरोघरी सुरु झाली शिरखुर्मा बनविण्याची तयारी - Marathi News | Ramadan Id: Started preparing for Shirkhuma | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रमजान ईद : घरोघरी सुरु झाली शिरखुर्मा बनविण्याची तयारी

शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या आहेत. ...

समृद्धी महामार्गाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड नसावी - एकनाथ शिंदे - Marathi News | There should be no compromise on the quality of the Samrudhi highway - Eknath Shinde | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड नसावी - एकनाथ शिंदे

महामार्गाच्या निर्मितीमध्ये दर्जाबाबत कुठलीही तडजोड करू नये, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...