लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा! - Marathi News | Due to duging water level increased in the Purana river bank! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा!

पुर्णा नदी पात्रात खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यात जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. ...

प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला मंत्री - Marathi News | Sanjay Kute : The primary teacher's son become the cabubet minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला मंत्री

प्राथमिक शिक्षकाचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला याचा श्रीराम कुटेंना अभिमान आहेच, शिवाय सर्व प्राथमिक शिक्षक मनापासून सुखावले आहेत. ...

जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास - Marathi News | Land Developer to Cabinet Minister: Political journey of Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास

भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत राजकीय डावपेच शिकलेल्या आ. संजय कुटे यांंनी २००४ मध्ये प्रथमत: विधानसभा निवडणूक लढवत सातत्यपूर्ण आपला चढता राजकीय आलेख कायम ठेवला आहे. ...

संजय कुटे बुलडाणा जिल्ह्यातील पाचवे कॅबीनेट मंत्री - Marathi News | Sanjay Kute is the fourth cabinet minister in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संजय कुटे बुलडाणा जिल्ह्यातील पाचवे कॅबीनेट मंत्री

जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला गेल्या ४२ वर्षांच्या इतिहासात पाचवे कॅबनीटे मंत्रीपद मिळाले आहे. ...

अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the monsoon to boost economy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा

बुलडाणा : गेल्या पाच वर्षात जवळपास तीन वर्षे अवर्षणाचा सामना करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील अर्थकारणाची मदरा आता मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. ...

बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ - Marathi News | Urban homeless shelter to be built in Buldhana; Start of survey | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ

बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता - Marathi News | Sanjay kute could get mister post | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

-नानासाहेब कांडलकर  जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश ... ...

बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of a person's in forest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...