लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनालीला दोन सुवर्ण - Marathi News | Monali of Buldhana win gold in World Police Games at China | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनालीला दोन सुवर्ण

टार्गेट आर्चरी आणि फिल्ड आर्चरी प्रकारात दोन सुवर्ण आणि थ्रीडी आर्चरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. ...

पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर - Marathi News | During the monsoon, 20 villages of Buldana district were on tanker | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर

पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...

गुरे चोरणारी टोळी गजाआड; रोख दोन लाख जप्त - Marathi News | Gang of Cattle thieves arested in buldhana; Two lakhs of cash seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुरे चोरणारी टोळी गजाआड; रोख दोन लाख जप्त

विशेष स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या एका विशेष मोहिमेतंर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथून आठ आरोपींना अटक केली आहे. ...

भ्रष्टाचारावरून खामगाव नगर पालिकेच्या सभेत वादंग! - Marathi News | Controversy over corruption in Khamgaon municipal council meeting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भ्रष्टाचारावरून खामगाव नगर पालिकेच्या सभेत वादंग!

विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले. ...

‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच - Marathi News |  Despite the deadline, highway works in Buldana district not completed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच

मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. ...

दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’ - Marathi News | Safed musali flourish due to Heavy rain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’

आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

मेहकरमध्ये दहाव्या दिवशी पाणीपुरवठा - Marathi News | Water supply on tenth day in Mehkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरमध्ये दहाव्या दिवशी पाणीपुरवठा

कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत! - Marathi News | Buldana district up to 74% school advanced! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत!

बुलडाणा जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत. ...