लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

भाजपला हवा बुलडाणा मतदारसंघ - Marathi News | BJP wants Buldana constituency | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपला हवा बुलडाणा मतदारसंघ

पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी व्यक्तीगतस्तरावर चर्चा करणार आहेत. ...

सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर - Marathi News | Tourist mass of visitors at Sailani piligrimage at Sailani | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर

सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी सैलानीत भाविकांचा जनसागर उसळला होता. ...

साखरखेर्डा परिसरात कृत्रिम पाऊस बरसला! विमानानेही मारल्या घिरट्या - Marathi News | Artificial rain falls in Sakharkarda area! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा परिसरात कृत्रिम पाऊस बरसला! विमानानेही मारल्या घिरट्या

लोणार तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात ३० आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला ...

मानधन योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील २४० कलावंताची निवड - Marathi News | Choice of 240 Artists in Buldana District for Honor Scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानधन योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील २४० कलावंताची निवड

- रफिक कुरेशी मेहकर : समाज कल्याण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गतचे अर्ज ... ...

बांधकाम कामगारांना मिळणार विविध योजनांचा लाभ - Marathi News | Construction workers will get the benefits of various schemes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बांधकाम कामगारांना मिळणार विविध योजनांचा लाभ

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ ३१ आॅगस्ट रोजी दिला जाणार आहे.  ...

ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याला चालना       - Marathi News | Motivation to make compost from wet waste | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याला चालना      

 कंपोस्ट खत निर्मितीला व वापराला नगर विकास विभागाकडून चालना  देण्यात येत आहे. ...

खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र! - Marathi News | 15 Ganesh Mandals in Khamgaon get no objection certification! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र!

 गणेशोत्सव  काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ...

‘मिशन ओ-२’अंतर्गत घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड! - Marathi News | 100 trees planted on Ghatpuri Road under 'Mission O-2'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मिशन ओ-२’अंतर्गत घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड!

देवी मंदिर ते घाटपुरीच्या जगदंबा संस्थानपर्यंत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.  ...