लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी - Marathi News | The bus overturned near the town; The passenger was injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली.  ...

खामगाव बाजार समितीच्या माजी सभापतीसह अनेकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Many including former chairman of Khamgaon Bazar Samiti enter BJP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीच्या माजी सभापतीसह अनेकांचा भाजपात प्रवेश

खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष टाले यांच्यासह अनेकांनी शुक्रवारी, रात्री ८ वाजता नगर पालिकेत भाजपात प्रवेश केला. ...

शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर! - Marathi News | Migration of school without the permission of the Education Department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर!

टिचर कॉलनीत सुरू असलेल्या एका इंग्रजी शाळेचे शिक्षण विभागाच्या परवानगी विना स्थंलातर करण्यात आले. ...

 ‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढणार - Marathi News | The scope of 'agricultural revival' will increase | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : ‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढणार

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे. ...

मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. - Marathi News | The wall of the building in Mehkar city collapsed on a neighboring house; three died in the same family. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

घरात झोपलेले शेख आसिफ शेख अश्रफ कुरेशी, शाइस्ता बी शेख असिफ कुरेशी व फैजान या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ...

Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई   - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Nationalist, Shiv Sena's battle for existence in the motherland | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. ...

कोणता झेंडा घेऊ हाती? चिखलीत राजकीय संभ्रमावस्थेचे वातावरण! - Marathi News | Which flag should I take? Political climate of mud in chikhali assembly of buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोणता झेंडा घेऊ हाती? चिखलीत राजकीय संभ्रमावस्थेचे वातावरण!

चिखली विधानसभा मतदारसंघ ...

युतीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार? - Marathi News | Who will lead constituencyof buldhana assembly in the bjp-shiv sena Alliance? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युतीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार?

युतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला मिळतो यावरच मतदारसंघाचे गणित ठरणार आहे. ...