आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:07 AM2019-09-21T11:07:16+5:302019-09-21T11:10:49+5:30

आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. 

The bus overturned near the town; The passenger was injured | आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

Next
ठळक मुद्देएम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले.

नांदुरा: नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. 
रस्त्याच्या कडेला मुरुमाचा भरावा ऐवजी ठेकेदाराने चक्क आजूबाजूची काळी माती भरल्याची ओरड प्रवाशांची होती. मात्र याकडे अधिकारी यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने २१ सप्टेंबरच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान पळशी सुपो ते   जळगाव जामोद ही जळगाव आगाराची 
एम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The bus overturned near the town; The passenger was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.