लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस - Marathi News | 9 persent of annual average rainfall in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस

परतीच्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही जवळपास आठ टक्क्यांनी वाढली. ...

वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for selling train tickets by 'hacked' website | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली ...

मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मुत्यू - Marathi News | Woman killed in honey bee attack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मुत्यू

मधमाशांच्या हल्ल्याची तिव्रता पाहून परिसरातही कोणीही महिलेच्या जवळ येऊ शकले नाही. ...

लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी - Marathi News | Water to the Papareshwar stream of Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी

पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे. ...

परतीच्या पावसाचा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावला! - Marathi News | Return rainfall ; huge damage of crops in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परतीच्या पावसाचा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे. ...

मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता - Marathi News | Great Goddess; historic Peace Festival in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता

विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान! - Marathi News | Up to 5 pm average 55 percent of the vote in West Warhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान!

अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. ...

Maharashtra Assembly Election 2019: पावसातही मतदानासाठी उत्साह कायम, युवकांसह महिलांचा पुढाकार! - Marathi News | Rain, enthusiasm for voting continued, women initiatives with youth! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Assembly Election 2019: पावसातही मतदानासाठी उत्साह कायम, युवकांसह महिलांचा पुढाकार!

Maharashtra Assembly Election 2019 ...