लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा-मलकापूर मार्गावर बस-कारचा अपघात; महिला ठार - Marathi News | Bus-car accident on Buldana-Malkapur road; The woman killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा-मलकापूर मार्गावर बस-कारचा अपघात; महिला ठार

या अपघातात कार मधील संध्या अशोक जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली. तर, इतर चौघे जण किरकोळ जखमी झाले. ...

नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन - Marathi News | Planning for supply of foodgrains to damaged areas | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे. ...

ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी  - Marathi News | Eid-e-Milad celebrated with enthusiasm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी 

बुलडाण्यात अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मुस्लिम बांधवानी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातुन जामा मस्जिद पर्यंत अमन रथ काढण्यात आला. ...

अवकाळी पावसादरम्यान बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five dead in Buldana district during early rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवकाळी पावसादरम्यान बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

रंगकाम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Youth dies by electrick shock in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रंगकाम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

रंगकाम करत असताना गच्चीवरून गेलेल्या वीजेच्या मुख्य वाहीनीच्या तारेला कामादरम्यान त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. ...

दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पडला २१८ टक्के अवकाळी पाऊस - Marathi News | In Buldana district, 218 percent of the monsoon rains fell in two months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पडला २१८ टक्के अवकाळी पाऊस

यंदा एकट्या आॅक्टोबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसात तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला. ...

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवारी - Marathi News | Final crop loss report on Monday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवारी

शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरीपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते ...

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता - Marathi News | Rabbi area may increase in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

अडीच लाख हेक्टरपर्यंत जाण्याच अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. ...