लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे - Marathi News | Only the true self-satisfaction of the human mind | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे

मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला. ...

मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of mobile van moving court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन

रवंड येथे १८ नोव्हेंबर तर देऊळघाट येथे १९ नोव्हेंबर रोजी हे मोबाईल व्हॅन फिरते न्यायालय जाणार आहे. ...

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड - Marathi News | Farmers struggle to dry wet cotton | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत. ...

वडिलोपार्जित शेतीचा वाद: थोरल्या भावास पाच वर्षांची शिक्षा - Marathi News | farming dispute: Big brother sentence five-year jail | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडिलोपार्जित शेतीचा वाद: थोरल्या भावास पाच वर्षांची शिक्षा

धाकट्या भावाला जबर मारहाण केल्याप्रकरणी त्यास ५ वर्षांची शिक्षा व ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान - Marathi News | 'Shwasanand' Namjap campaign in 529 villages in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते.  ...

मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt by a female employee at a Malkapur tahsil office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

महिला कर्मचाºयाने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मलकापूर तहसील कार्यालयात घडली. ...

दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या - Marathi News | 25 farmers commit suicide in Buldana district in one and a half month | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले. ...

खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम - Marathi News | A two-day 'Key to Happy Life' event in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम

'सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी  स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   ...