लाखो भाविक-भक्तांच्या १०० रांगा, त्यातून पुरी व वांगेभाजी घेऊन निघालेले १०१ ट्रॅक्टर्स आणि त्यातून वैदर्भिय चवीसाठी देशभर ख्यातकीर्त पावलेला अनोखा महाप्रसाद वाटप हिवरा आश्रम येथे १७ जानेवारीला झाले. ...
खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते. ...