लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र - Marathi News | 1500 Biometric Devices for Authentication of Debt Waiver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र

कर्जाचा आकडा आणि आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करून सेतू केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावे लागणार आहे. ...

बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम - Marathi News | Special campaign for crop loan of 59 thousand farmers in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

जिल्ह्यात तीन लाख ६० हजार शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र त्यापैकी ५९ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळालेले नाही. ...

दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Death of a person in a two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू

४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली. ...

रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers struggle to save rabi crops in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड

रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी! - Marathi News | District Deputy Registrar inquiries of Khamgaon Market Committee General Meeting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ...

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पूर्णत्वास नेणार  - डॉ. राजेंद्र शिंगणे - Marathi News | Wanganga-Nalganga river link project to be completed - Dr. Rajendra Shingne | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पूर्णत्वास नेणार  - डॉ. राजेंद्र शिंगणे

वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली. ...

तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा! - Marathi News | Humidity become hurdle in toor procurment in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा!

‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...

सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या - Marathi News | 350 Travel Special bus for Sailani Yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या

राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात. ...