लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Coronavirus: बुलढाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 12 वर - Marathi News | Coronavirus: The number of coronavirus artery patients reached 12 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus: बुलढाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 12 वर

आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातून एकूण 124 जणांची स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. ...

टंचाईग्रस्त गावांना तात्पुरत्या नळ योजनेचा आधार - Marathi News | Provision of temporary watersupply scheme for scarcity affected villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टंचाईग्रस्त गावांना तात्पुरत्या नळ योजनेचा आधार

टंचाईग्रस्त या गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा आधार होणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५१ हजार लोकसंख्या 'हाय-रिस्क झोन'मध्ये - Marathi News | Buldana district 51 Thousand population in 'high-risk zone' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५१ हजार लोकसंख्या 'हाय-रिस्क झोन'मध्ये

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १.८३ टक्के लोकसंख्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेल्या हायरिस्क झोनमध्ये राहत आहे. ...

सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक  - Marathi News | Fruit sales farmers to direct consumers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक 

प्रशासनाच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मेहकर येथे टरबूज, द्राक्ष या फळांची विक्री करण्यात येत आहे.  ...

‘ते’ दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शेगाव, सिंदखेड राजातील  - Marathi News | 'They' are two coronas-positive patients from Shegaon, Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ते’ दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शेगाव, सिंदखेड राजातील 

दोन्ही तालुक्यात क्लस्टर प्लॅन अ‍ॅक्टीव करण्यात आला आहे ...

Coronavirus in Buldhana : आणखी दोन रुग्ण पॉझीटीव्ह - Marathi News |  Coronavirus in Buldhana: Two more patients Positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus in Buldhana : आणखी दोन रुग्ण पॉझीटीव्ह

दोन रुग्ण पॉझीटीव्ह: एक बुलडाण्यातील तर एक शेगावातील ...

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र      - Marathi News | market committees close; Farmers' economic cycle worsened by 'corona' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र     

लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे.  ...

CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका! - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Increased risk of group infection! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका!

जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे.  ...