Buldhana, Latest Marathi News
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार ९७१ रुग्णसंख्या झाली आहे. ...
प्रस्तावास लगेचच मान्यता देऊ असे आश्वासन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे. ...
कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ...
रविवारी ६७ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही १,९०७ झाली आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले. ...
शालीग्राम त्र्यंबक बोरुडे (२३) आणि वेदांत अमोल ठोकळ (१३) अशी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ...
शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. ...
पहिल्या टप्प्यात २२ गावांतील पुनर्वसनाची कामे पूर्ण करून प्रत्यक्षात नागरिकांचे तेथे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ...