लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४२७ पॉझिटिव्ह, ३५४ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Another 427 positives in Buldana district, 354 beat corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४२७ पॉझिटिव्ह, ३५४ जणांची कोरोनावर मात

CoronaVirus News २,७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ...

अशीही शक्कल.....लग्नसोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहेत पाहुणे - Marathi News | Even so ..... guests are being invited to the wedding in stages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अशीही शक्कल.....लग्नसोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहेत पाहुणे

Khamgoan News काहींनी टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे.  ...

राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान - Marathi News | Fire in Rajur Ghat, damage to forest resources | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान

Fire in Rajur Ghat रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली. ...

बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, आणखी ११८ काेराेना पाॅझिटिव्ह - Marathi News | Woman dies in Buldana district, another 118 cases positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, आणखी ११८ काेराेना पाॅझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana डाेंगरखंडाळा येथील ७७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. ...

Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६१ ज्येष्ठांना दिली लस - Marathi News | Corona Vaccination: 61 senior citizens were vaccinated on the first day in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६१ ज्येष्ठांना दिली लस

Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात १३ शासकीय केंद्रांवर (रुग्णालयात) ६१ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली. ...

ट्रकची दुचाकीस धडक, दोन जण ठार - Marathi News | Two killed as truck hits two-wheeler | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रकची दुचाकीस धडक, दोन जण ठार

Accident News आंचरवाडीजवळ हा अपघात घडला. ...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर - Marathi News | In Buldana district, the cure rate of corona patients is 59 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर

coronavirus news गेल्या वर्षी जेथे ९७ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते तेथे ते नववर्षात ५९ टक्क्यांवर आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला - Marathi News | Lockdown extended till March 8 in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Buldhana Lockdown हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. ...