लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

Lockdown : बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवस राहणार कठोर निर्बंध - Marathi News | Lockdown: Strict restrictions in Buldana district for ten days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lockdown : बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवस राहणार कठोर निर्बंध

Lockdown in Buldhana : जिल्ह्यात १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून २० मे च्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. ...

Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, ९५७ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: 9 killed, 957 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, ९५७ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: शनिवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून ९५७ जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आले. ...

६२ खाणपट्ट्यांची ईटीएस मशीनद्वारे होणार मोजणी - Marathi News | 62 mining leases will be counted by ETS machine | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :६२ खाणपट्ट्यांची ईटीएस मशीनद्वारे होणार मोजणी

Buldhana News : रेती घाटावर अवैध उत्खनन करण्यासोबतच गैरप्रकार करणाऱ्यांना एक प्रकारे चाप बसणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांची कठोरता वाढणार - Marathi News | Restrictions will increase in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांची कठोरता वाढणार

Buldhana News : ९ मे रोजी यासंदर्भात प्रसासन महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी सांगितले. ...

रेमडेसिविरचा काळाबाजार प्रकरणातील आरोपींना १० मे पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Ramdesivir black market case remanded in police custody till May 10 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेमडेसिविरचा काळाबाजार प्रकरणातील आरोपींना १० मे पर्यंत पोलीस कोठडी

Remdesivir black market case राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे अशी या आरोपींची नावे आहेत. ...

Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव! - Marathi News | Corona Vaccination: Urban dwellers rush to villages for vaccination! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव!

Corona Vaccination : गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...

सलाईनच्या द्रावणाची रेमडेसिविर म्हणून विक्री - Marathi News | Sell saline solution as a remedicivir in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सलाईनच्या द्रावणाची रेमडेसिविर म्हणून विक्री

Remedicivir in Buldhana : आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. ...

घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही - Marathi News | Only announcements; The peddlers still do not have a help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही

Buldhana News : जिल्ह्यातील जवळपास ८,२६३ फेरीवाल्यांना अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे. ...