ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. ...
Khamgaon Municipality: पश्चिम विदर्भात संगणकीकृत कर वसुलीत अग्रेसर असलेल्या खामगाव नगर पालिकेत यापुढे अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुली केली जाईल. एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर १० आॅगस्टपासून खामगाव पालिकेची कर वसुली प्रभावित झाली ...
पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता. ...