हिमाचल प्रदेशातील कुमारहट्टी मार्गावर एका हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. भारतीय जवान त्या मार्गावरुन प्रवास करत असताना जेवण करण्यासाठी ते त्या हॉटेलला थांबले होते. ...
नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ...