लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक - Marathi News | Akola 270 demolished buildings can be dangerous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही. ...

टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी - Marathi News | Case in TB ward: Investigation by the Vigilance of Crime Control Board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. ...

गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी - Marathi News |  Injured woman collapses part of gallery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी

ही इमारत रिकामी करुन तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली आहे. ...

खामगावात शिकस्त इमारत कोसळली! - Marathi News | Building collapsed in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात शिकस्त इमारत कोसळली!

स्नेहल शहा यांची जलालपुरा भागात दुमजली इमारत असून ही इमारत शिकस्त झालेली होती. ...

Mumbai Building Collapse: खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Mumbai Building Collapse: One small girl dies after collapse of a five floor building in Khar road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse: खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळ्याने एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.  ...

Mumbai Building Collapse : खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळला - Marathi News | Part of Pooja Apartment Building collapsed on Khar Road No.17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse : खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

Mumbai's Khar Building Collapse : खार रोडमधील पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वर  कोसळला आहे. ...

तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग - Marathi News | After three lives are gone, wake up the municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग

मेहकरातील दुर्घटनेनंतर इतर पालिकांकडून माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली  - Marathi News | 4 storey Ahmed building collapsed in the Crawford Market area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली 

लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळ ही चार मजली इमारत रिकामी होती. ...