शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Vinayak Raut On Union Budget 2023: “बजेटमधून घोर निराशाच; मोदी सातत्याने मुंबईत येतात, पण कोणतेच पॅकेज दिले नाही”: विनायक राऊत

व्यापार : Income Tax in Budget 2023: बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण! सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; समजून घ्या नवीन टॅक्स स्लॅब

व्यापार : Budget 2023 Updates : नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ, 10 हजार केंद्रे स्थापन होणार

व्यापार : पदरावर सोनं-चांदींचं नक्षीकाम! सीतारामन यांची साडी ठरली सौभाग्य अन् समृद्धीचं प्रतिक, कसं ते पाहा...

व्यापार : Income Tax in Budget 2023: या करदात्यांना मिळणार नाही इन्कम टॅक्समधील नव्या सवलतीचा फायदा, अशी आहे गोम 

राष्ट्रीय : Union Budget 2023: अर्थसंकल्पात मोदी सरकारची मोठी घोषणा; देशभरात 50 नवीन एअरपोर्ट उभारणार

व्यापार : Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ, सरकारकडून ५.९४ लाख कोटी

व्यापार : Budget 2023 : 5G सेवेसाठी 100 लॅब्सची घोषणा, सर्वांना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट स्पीड!

राष्ट्रीय : Budget 2023: जुनी करप्रणाली बंद करण्याचा इशारा, अती श्रीमंतांना फायदाच फायदा; अर्थसंकल्पामधील आतली गोष्टी

व्यापार : Union Budget 2023-24: सर्वांगीण शाश्वत विकासाची मोदी सरकारची त्रिसुत्री; निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली दिशा!