शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

संपादकीय : budget 2018 : दीडपट हमीभावाची अशीही बनवाबनवी

संपादकीय : budget 2018 : निवडणूक जाहीरनामा !

संपादकीय : budget 2018 : अंमलबजावणीचे काय?

संपादकीय : budget 2018 : उत्कर्षाची पहाट उगवेल

संपादकीय : Budget 2018 : स्थितीवादी अर्थसंकल्प

राष्ट्रीय : Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी...

महाराष्ट्र : Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : Budget 2018: सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - राजू शेट्टी

व्यापार : Budget 2018: थोडक्यात जाणून घ्या कसं आहे बजेट

महाराष्ट्र : Budget 2018: सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प- रावसाहेब दानवे