शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार

हिंगोली : नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर

पुणे : अंदाजपत्रक ५ हजार कोटींचे अन् थकबाकी ३ हजार ५३१ कोटी रुपयांची

ठाणे : उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

बुलढाणा : ‘बजेट’मध्ये कपात; पश्चिम वऱ्हाडातील चार हजारांवर अंगणवाड्या अडचणीत

नागपूर : अध्यक्षांच्या पत्रानंतरही फाईल थांबल्या, निधी मंजुरीची प्रक्रिया ठप्पच

आंतरराष्ट्रीय : स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, कर्जासाठी पुन्हा हात पसरावे लागणार

नागपूर : तिजोरीत पैसा असेल तरच फाईल पाठवा !

नागपूर : नागपूर मनपा अर्थसंकल्पाला मंजुरी नसल्याने विकासाला ब्रेक !

छत्रपती संभाजीनगर : १८०० कोटींचा अर्थसंकल्प; अनावश्यक कामे थांबवा