शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2019:  मोदी सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं, पियुष गोयल यांनी थोपटली स्वत:चीच पाठ

राष्ट्रीय : Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? 

व्यापार : खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

राष्ट्रीय : Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट

महाराष्ट्र : उद्यापासून 31 मार्चपर्यंत सरकारी खरेदीला बंदी?

राष्ट्रीय : Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प नेमका असतो तरी काय?; जाणून घ्या...

गोवा : मनोहर पर्रीकर यांनी मांडला गोव्याचा अर्थसंकल्प, कर प्रस्ताव व योजनांचा समावेश नाही

गोवा : खाण अवलंबितांना 93.29 कोटींचे वाटप, राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास आरंभ

राष्ट्रीय : Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध'

नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात १००० कोटींची तूट