शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कुलगुरू दौरा;अधिसभा वेठीला

नाशिक : महापालिकेचे अंदाजपत्रक: सत्ताधारी भाजपाची कसोटी

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचा ४३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

छत्रपती संभाजीनगर : ‘ चलता है ’ संस्कृतिमुळे विद्यापीठ प्रशासनाची अर्थसंकल्पिय अधिसभेत उडाली भंबेरी

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचा २१ मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प !

छत्रपती संभाजीनगर : ...अखेर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला परवानगी

छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पात विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष

नाशिक : आज महापालिकेचे अंदाजपत्रक

ठाणे : ठाणे महापालिकेचे कोणताही करवाढ, दरवाढ नसलेले महापालिकेचे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर

नाशिक : तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक