शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. ...
नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
Union Budget 2022 Live Online: कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अॅप उपलब्ध केले आहे. ...
Budget 2022: वाणिज्य मंत्रालयाने मसाले विधेयक 2022, रबर विधेयक 2022, कॉफी विधेयक 2022 आणि चहा विधेयक 2022 या मसुद्यावर भागधारकांकडून त्यांचे विचार मागवले आहेत. ...