तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा संभ्रम मनातून काढून टाका असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...
ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे उत्तर नाही. २४ महिन्यात ३६ मालमत्ता कशा यशवंत जाधव यांनी कशा कमावल्या त्याचे उत्तर नाही. अशा विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत सभात्याग केला. ...