लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन, मराठी बातम्या

Budget session, Latest Marathi News

अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर - Marathi News | Gold silver to become cheaper as FM proposes to cut customs duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

gold and silver rate today 1st february 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांची घसरण ...

Budget 2021, Costly vs Cheap Live : काय झालं स्वस्त? काय महाग? - Marathi News | Budget 2021 Costly vs Cheap What got costlier what got cheaper Check full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Costly vs Cheap Live : काय झालं स्वस्त? काय महाग?

Budget 2021 Costly vs Cheap : नेमकं काय स्वस्त होणार? आणि काय महागणार? हे जाणून घेऊयात... ...

Budget 2021, Income Tax Slabs : करदात्यांना दिलासा नाहीच; 'इन्कम टॅक्स स्लॅब' जैसे थे! - Marathi News | Budget 2021 No relief to salaried class income tax slabs remain unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Income Tax Slabs : करदात्यांना दिलासा नाहीच; 'इन्कम टॅक्स स्लॅब' जैसे थे!

२०२०-२१ या वर्षात देशात एकूण ६.४ कोटी नागरिकांनी आयकर भरल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. ...

Budget 2021 : काय होणार स्वस्त? काय महागणार? जाणून घ्या... - Marathi News | Budget 2021 What will be cheaper and expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 : काय होणार स्वस्त? काय महागणार? जाणून घ्या...

Union budget 2021 What will be cheaper and expensive: केंद्रीय अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टी होऊ शकतात स्वस्त? जाणून घेऊयात... ...

Budget 2021: बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला - Marathi News | Budget 2021 Sensex surges 443 points and nifty with 114 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

Budget 2021 Sensex surges 443 points and nifty with 114 points : शेअर बाजाराचे व्यवहार सुरु होताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४४३ अंकांच्या वाढीसह ४६,७२८ अंकांसह सुरू झाला आहे. ...

काैतुक आणि चिंता! विरोधकांची भाषणेच होऊ न देता चर्चा अडविण्याची भूमिका असेल, तर... - Marathi News | Editorial on President Ramnath kovind speech in Budget session, over Farmers Protest issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काैतुक आणि चिंता! विरोधकांची भाषणेच होऊ न देता चर्चा अडविण्याची भूमिका असेल, तर...

प्रजासत्ताकदिन पवित्र असताना अशाप्रकारची हिंसा होणे अयोग्य आहे. राज्यघटनेने सर्वांना आपली मते मांडण्याची मुभा दिली असतानाच कायदा पाळण्याचे बंधनही त्याच राज्यघटनेने घातले आहे, याची जाणीव करून दिली आहे. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १२०० जणांची चाचणी - Marathi News | Budget session from today; 1200 people tested on the background of the convention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १२०० जणांची चाचणी

एकही पॉझिटिव्ह नाही, गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन हे कोविडच्या निर्बंधांमध्ये घेतले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही अशाच निर्बंधांत होत आहे. ...

“ठाकरे सरकारकडून 'अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नाही” - Marathi News | Nothing came from the budget session Chandrakant Patil charged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकारकडून 'अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नाही”

जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला. ...