लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन, मराठी बातम्या

Budget session, Latest Marathi News

खासगी कंपनीच्या ताब्यात ‘महानंद’ देणार नाही; राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात सामावून घेणार - Marathi News | mahanand will not be handed over to a private company will be included in the national dairy development board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी कंपनीच्या ताब्यात ‘महानंद’ देणार नाही; राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात सामावून घेणार

दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती  ...

मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | amol mitkari said there is someone unknown in blue shirt and expressed apology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी

विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या आमदार अमोल मिटकरींच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली. ...

पंढरपूर कॉरिडॉरसाठी सर्वांना विश्वासात घेणार: उदय सामंत - Marathi News | will take everyone into confidence for pandharpur corridor said uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपूर कॉरिडॉरसाठी सर्वांना विश्वासात घेणार: उदय सामंत

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा कॉरिडॉर करताना वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेणार. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते कसे? सचिवालयाच्या परिपत्रकात गंभीर चूक - Marathi News | how is chief minister eknath shinde the leader of the ncp serious mistake in secretariat circular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते कसे? सचिवालयाच्या परिपत्रकात गंभीर चूक

एकनाथ शिंदेंनी शिवसेना पळवली आहे, आता आमच्याही पक्षाचे गटनेतेपद बळकावले की काय, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. ...

कांद्याला क्विंटलमागे ३०० रुपये अनुदान; CM एकनाथ शिंदे यांची घोषणा, विरोधकांचा सभात्याग - Marathi News | 300 rs subsidy per quintal for onion cm eknath shinde announcement opposition walkout | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांद्याला क्विंटलमागे ३०० रुपये अनुदान; CM एकनाथ शिंदे यांची घोषणा, विरोधकांचा सभात्याग

निदान क्विंटलमागे ५०० रुपये तरी अनुदान द्या, अशी मागणी करण्यात आली. ...

Maharashtra Budget Session: राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटील म्हणाले, “ही नवीन पद्धत...”  - Marathi News | maharashtra budget session jayant patil pointed out the mistake of name in appointment of ncp group leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटील म्हणाले, “ही नवीन पद्धत...” 

Maharashtra Budget Session: मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान बदलले, आता ते राष्ट्रवादीचे गटनेते होऊ इच्छित आहेत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. ...

तपास यंत्रणांच्या गैरवापरावर विरोधक केंद्राची कोंडी करणार; रणनीती आखण्यासाठी बैठक - Marathi News | opposition will slam center over misuse of investigative agencies in budget session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास यंत्रणांच्या गैरवापरावर विरोधक केंद्राची कोंडी करणार; रणनीती आखण्यासाठी बैठक

विरोधकांवरील कारवाईबाबतच्या प्रश्नांचा पाठपुरावा विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात करणार आहेत. ...

दोन महाराष्ट्रांची लाजिरवाणी कहाणी... - Marathi News | An embarrassing tale of two Maharashtras... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन महाराष्ट्रांची लाजिरवाणी कहाणी...

अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नागपूरला उद्योग, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि मागास जिल्ह्यांना? - समाधी, स्मारके, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीच्या घोषणा! ...