लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019: मोदी सरकारचा विश्वासपूर्वक, दिशादर्शक अर्थसंकल्प - Marathi News | budget 2019 modi government presented confident and Directional budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: मोदी सरकारचा विश्वासपूर्वक, दिशादर्शक अर्थसंकल्प

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असतो, या संकल्पनेला फाटा देत विद्यमान सरकारने एक विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक अर्थसंकल्प सादर केला. ...

Budget 2019: कामगारांसाठी केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी - Marathi News | modi government gives fake promises to workers and employees through budget 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: कामगारांसाठी केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी

श्रीमंत वर्गाला खूश करणाऱ्या अर्थसंकल्पात कामगार वर्गासाठी घोषणांव्यतिरिक्त काहीही नसल्याचेच म्हणता येईल. ...

Budget 2019: शेतीच्या प्रश्नांना तात्पुरत्या मलमपट्टीचा उपयोग नाही - Marathi News | Budget 2019 agricultural problems need permanent solutions temporary help will not solve the issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019: शेतीच्या प्रश्नांना तात्पुरत्या मलमपट्टीचा उपयोग नाही

शेतकऱ्यांसाठी आजचा अर्थसंकल्प एक भूलभुलैया आहे. ...

Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर उसळले - Marathi News | Budget 2019: Share after the interim budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर उसळले

बाजाराकडून स्वागत; सेन्सेक्स, निफ्टी वाढले ...

Budget 2019: अडचणीतील साखर उद्योगाकडे दुर्लक्ष - Marathi News | Budget 2019: Ignore the problem industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अडचणीतील साखर उद्योगाकडे दुर्लक्ष

देशातील २२ हजार कोटी व त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ५,८०० कोटींची एफआरपी थकीत आहे. ...

Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे' - Marathi News | Budget 2019: 'Protection needs to be processed faster' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे'

अर्थसंकल्पीय रकमेतील मोठी रक्कम सैन्यांचे वेतन व पेन्शनमध्ये जाते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडतो. ...

Budget 2019: स्त्रिया व मुलांच्या नशिबी अनुल्लेखच - Marathi News | Budget 2019: Achievements for Women and Children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: स्त्रिया व मुलांच्या नशिबी अनुल्लेखच

स्वयंपाकाचा गॅस आणि २६ आठवड्यांची मातृत्व रजा ...

Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!' - Marathi News | Budget 2019: 'Once again the farmers are illusory!' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!'

तेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही. ...