लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019 : अभ्यासूनी घोषणावे - Marathi News | Budget 2019: Study announcements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2019 : अभ्यासूनी घोषणावे

निवडणूक काळात निरनिराळी स्वप्ने दाखवून, वेगवेगळी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्यांनी ती पाळली नाही तर जनता फटकावून काढते. त्यामुळे मतदारांना अशीच स्वप्ने दाखवा, जी पूर्ण होऊ शकतील, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत भाजपाने आयोजित केलेल् ...

Budget 2019 : अर्थसंकल्पाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करदाते खूश - Marathi News | Budget 2019: Direct and indirect taxpayers are happy with the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2019 : अर्थसंकल्पाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करदाते खूश

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी गरीब, सामान्य, शेतकरी, कामगार, मजूर आणि सर्व घटकातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अतिरिक्त कर न लादता आयकराचा पाच लाख रुपयांचा टप्पा नव्याने आणून सर्वसामान्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. प् ...

अकोला जिल्ह्यात २.४३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार! - Marathi News | Akola district 2.43 lakh farmers, will get deposited in the account of six thousand! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २.४३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार!

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली. ...

Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Budget 2019: petition filed against the interim budget in the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अर्थसंकल्प सादर झाल्याच्या काही तासातच सर्वोच्च न्यायालयात अर्थसंकल्पाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्प असंविधानिक असल्याची याचिका मनोहर लाल शर्मा यांनी केली आहे. ...

Budget 2019: उघडली घोषणांची बरणी; निवडणुकीआधी मोदींची ‘मत’पेरणी! - Marathi News | Budget 2019: Modi's 'vote' plan before Lok Sabha elections! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: उघडली घोषणांची बरणी; निवडणुकीआधी मोदींची ‘मत’पेरणी!

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेवटच्या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपेरणी करत लोकानुनयी घोषणांचा पाऊस पाडला. ...

Budget 2019: महाराष्ट्रातल्या दिग्गजांना कसा वाटला अर्थसंकल्प? - Marathi News | Budget 2019: What is the budget of Maharashtra's legend? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2019: महाराष्ट्रातल्या दिग्गजांना कसा वाटला अर्थसंकल्प?

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केला मोदी सरकारचा पाचवा अर्थसंकल्प ...

Budget 2019: पायाभूत विकासाला अर्थसंकल्पात ‘बूस्ट’ - Marathi News | Budget 2019: 'Boost' budget for infrastructure development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: पायाभूत विकासाला अर्थसंकल्पात ‘बूस्ट’

अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. ...

Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा? - Marathi News | Budget 2019: Budget manifesto of budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

एफआरबीएम कायदा पूर्णत: वाऱ्यावर; मतचाचण्यांच्या निष्कर्षांना गृहीत धरून सवलतींची बरसात ...