शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’  - उद्धव ठाकरे 

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’

मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईच्या वाट्याला ठेंगाच! शहरातील घरांच्या प्रश्नाला बगल

मुंबई : budget 2018 : सर्वसामान्य नाराजच

मुंबई : आता सोने खरेदी-विक्रीसाठी गोल्ड एक्स्चेंज स्पॉट!, सराफा बाजारात उत्साह

रायगड : अर्थसंकल्पात ग्रामीण भागाला दिलासा

राष्ट्रीय : खुल जा... २०१९! निवडणुकांवर डोळा ठेवून जेटलींचा मतसंकल्प  

राष्ट्रीय : मोदीकेअर! आयुष्यमान भारत । जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना

नवी मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य; १.४८ लाख कोटींची तरतूद!

राष्ट्रीय : Budget 2018 : प्राप्तिकरात घट, ज्येष्ठांना चार हजार कोटींची सवलत!