माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप ...
आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही. ...
भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन क ...
बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत. ...
भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे म ...