बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता गोळीबार करण्यात आला. ...
बीएसएफच्या जवानांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या हलदर पारा गावामागील जंगलाजवळ एक विशेष अभियान राबवत ही कारवाई केली. हे गाव पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात आहे. ...
कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. ...
हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानांना येथील सौरा येथे असलेल्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरा जखमांमुळे मरण पावला. ...