बीएसएफने सांगितले की, इंजिन नसलेली बोट जप्त केली आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. ...
या घटनेनंतर मीडिया कर्मचार्यांना अद्याप आवारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. याबाबत BSF अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. ...
अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये (BSF Camp)बीएसएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर गोळी लागल्याने जखमी झालेल्या जवानांना गुरू नानक देव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 6 जवानांना गोळी लागली होती. ...