शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

राष्ट्रीय : 'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

राष्ट्रीय : बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO कायद्याचा खटला बंद; न्यायालयाने दिली क्लोजर रिपोर्टला मंजूरी

राष्ट्रीय : ...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी

अन्य क्रीडा : ४४२ दिवसानंतर WFI ला मोठा दिलासा! क्रीडा मंत्रालयाने बंदी उठवली, ब्रिजभूषण यांच्या सहकाऱ्याला मिळाली जबाबदारी

राष्ट्रीय : सैफ अली खानवरील हल्ला ही इतकी मोठी घटना नाही, मलाही १४ वेळा गोळ्या लागल्याहेत

राष्ट्रीय : देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

अन्य क्रीडा : मला धमकावलं जातंय..., साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन

अन्य क्रीडा : बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून..., साक्षी मलिकचा मोठा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसचा सत्यानाश केला; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी