पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे. ...
महसूल व भूमिअभिलेख विभागात लाचखोरीची १६४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ३१ लाख २३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी १५७ प्रकरणात अडकले. त्यांच्या एकूण लाचखोरीची रक्कम महसूलपेक्षा अधिक असली तरी एकूण सापळे व अटक आरोपीं ...
पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर आणि त्याच्या सहकाऱ्याला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. ...