लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात सन २००९ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाने यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले ...