लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

५ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार जाळ्यात - Marathi News | Police constable caught while accepting bribe of Rs 5,000 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार जाळ्यात

संशयित लाचखोर मल्ले हे गळाला लागल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या वर्तुळात त्यांचे विविधप्रकारचे ‘किस्से’ चर्चिले जात होते. ...

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Corrupt extension officers arrested by ACB amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

१५ हजार लाच स्विकारली : पंचायत समितीसमोर सापळा ...

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | Nine lakh seized from Parbhani Deputy Collector's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त

एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...

अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात - Marathi News | Accelerated bribery during unlock, 217 people caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात

जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली. ...

देऊळगाव राजा नगराध्यक्षांच्या पतीस ८० हजारांची लाच घेताना अटक - Marathi News | Deulgaon Raja Mayor's husband arrested for accepting bribe of Rs 80,000 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा नगराध्यक्षांच्या पतीस ८० हजारांची लाच घेताना अटक

च्या सोबतच त्यांचे सहाय्यक असलेल्या आणखी एकासही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

लाचखोर पोलिसाचा साथीदार गजाआड, २०ऑगस्टच्या रात्रीही घेतले होते १० हजार - Marathi News | an accomplice of the corrupt police arrested, had also taken Rs 10,000 on the night of August 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर पोलिसाचा साथीदार गजाआड, २०ऑगस्टच्या रात्रीही घेतले होते १० हजार

आरोपीस ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ...

भ्रष्ट अधिकाऱ्यांची कोट्यवधींची मालमत्ता कधी गोठवणार?; शासनाची परवानगी नसल्याने अडचणी - Marathi News | When will the crores of assets of corrupt officials be frozen ?; Problems due to lack of government permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भ्रष्ट अधिकाऱ्यांची कोट्यवधींची मालमत्ता कधी गोठवणार?; शासनाची परवानगी नसल्याने अडचणी

नवीन पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांची अपसंपदा बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड - Marathi News | Gramsevika arested for bribe demand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड

रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. ...