कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली. ...
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह् ...
लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असली तरी सातारा पालिकेत सोमवारी मोठा भूकंप झाला. ठेक्याची अनामत रक्कम देण्यासाठी तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणात आणखीन काही अधिकाऱ्य ...
गडचिरोलीत तक्रारीच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी संबंधिताकडून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ...