Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शुक्रवारी झालेल्या एका विमान अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानामधील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या वाकप्रचाराप्रमाणे या अपघात एक जण बालंबाल बचावला. ...
लाइव्ह शो दरम्यान गाण गाताना एका सिंगरचा मृत्यू झाला आहे. भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे ३५ वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. लाइव्ह शो दरम्यान ही घटना घडली आहे. ...
प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील ३ वर्षापासून भारतातील डाळींचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळींच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. ...
अत्याधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी जाणार आहेत. या महिनाअखेर शेतकऱ्यांची नावे अंतिम होणार असून ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा हा परदेश दौरा निश्चित होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये इस्त्रायलला शेतकऱ्यांनी भेट दिली होती. ...