जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे. ...