सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. ...
गेल्या आठवड्यात ट्रम्प फ्लोरिडा येथे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांना भेटले होते. ब्राझीलला परतल्यानंतर वाजेनगार्टन यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची पत्नी सोफी, स्पेनचे मंत्री इरीन मोंटेरो, इराणच्या आरोग्य मंत्री इराज हरीर्शी, ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नडाईन डोरिस आणि ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांना कोरोनाची लागण झाली आह ...