ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे. Read More
आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरा ...
दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. ...
विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. ...
ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती, देखभाल आणि त्या संबंधाची माहिती तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि कॅनडात बसलेल्या ‘बॉस’कडे पोहचत होती, अशी प्रचंड खळबळजनक माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे आली आहे. ...
ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्राची अत्यंत गोपनीय माहिती निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला पुरवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून भारतीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...